J
Jiya Gupta
Good_Morning · Marathi · Life
*इच्छा ही अशी* *विचित्र गोष्ट आहे,* *पूर्ण झाली नाही तर* *क्रोध वाढतो.* *आणि* *पूर्ण झाली तर* *लोभ वाढतो.* *म्हणून* *फुल बनुन हसत राहणे हेच जीवन* *आहे.* *हसता हसता दु:ख विसरून* *जाणे हेच जीवन आहे.* *भेटुन तर* *सर्वजण आंनदी होतात.* *पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...* 🌞 🌺शुभ सकाळ🌺🌞
245 likes
8 shares