N
Nikhil Kumar
Good_Morning · Marathi · Life
*इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे,* *पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो.* *आणि,* *पूर्ण झाली तर लोभ वाढतो.* *म्हणून,* *फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.* *हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.* *भेटुन तर सर्वजण अनंदी होतात.* *पण, न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.* *🙏शुभ सकाळ🙏*
103 likes
77 shares