Back to feed
A
Anaya Bose humor · hindi · humor

इंजीनीअरच्या घरासमोर येवून एकाने विचारले *सर इथेच राहतात का*😍 . . . . . . . बायकोच मार्मिक उत्तर *राहतात कंपनीमध्ये, इथे येत जात असतात*. . 😂😂😂😂😂😂😱😱😱

237 likes 79 shares
WhatsApp