Back to feed
K
Kunal Kapoor love · marathi · romantic

"इतकं इतकं प्रेम झालंय तुझ्यावर कि मन माझं हसतय,नाचतय, गातयं फक्त तुझ्यासाठी,तुझ्या प्रेमासाठी हे प्रेम झोपताना नीट झोपू देत नाही अन तुझ्या आठवणी शिवाय सकाळ ची सुरवात करू देत नाही,इतकं मन वेड झालंय तुझ्या साठी." ❤❤❤❤

173 likes 74 shares
WhatsApp