Back to feed
K
Kabir Kapoor humor · marathi · humor

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि .. . . . . . २० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर थोडी लांब करत जा कि राव नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते 😀😉😉😜😜😜

30 likes 53 shares
WhatsApp