Back to feed
S
Sai Pawar humor · marathi · humor

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि .. . . . . . २० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर थोडी लांब करत जा कि राव नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते😊😊😊😊

234 likes 5 shares
WhatsApp