Back to feed
M
Meera Kumar humor · marathi · humor

इतर : गुरूजी : २ मधून २ गेले किती राहिले ? झम्प्या : काही समजले नाही गुरूजी... गुरूजी : अरे तुझ्याकडे २ चपात्या आहेत त्यातल्या तू २ चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले ? झम्प्या : भाजी..😬😬😬

14 likes 90 shares
WhatsApp