Back to feed
A
Anika Mishra humor · mixed · humor

इंदुरीकर :मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड मुलगा : लोखंड इंदुरीकर : दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड मुलगा : नाही महाराज लोखंडच जड इंदुरीकर : अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील. मुलगा : नाही महाराज लोखंडच जड इंदुरीकर : गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे मुलगा : तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.😝😜😜😆😷 इंदुरीकर विन्यासह कीर्तनातून फरार . Student from जिल्हा परिषद शाळा... 😝😝😝😝😝😝

47 likes 29 shares
WhatsApp