K
Krishna Rao
Good_Morning · Marathi · Life
*उगवेल हा सुर्य आज* *फक्त तुमच्यासाठी....* *सा-या मनाच्या* *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..* *अशी सुंदर सकाळ रोजच* *जीवनी यावी......* *तुमच्या प्रसन्न चित्तानेती* *अशी खुलुन यावी..* *हा दिवस तुम्हाला* *खुप खुप आनंदाचा जावो..* *💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*
80 likes
80 shares