Back to feed
A
Aadhya Chauhan Good_Morning · Marathi · Life

*उगवेल हा सुर्य आज* *फक्त तुमच्यासाठी....* *सा-या मनीच्या* *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..* *अशी सुंदर सकाळ रोजच* *जीवनी यावी......* *तुमच्या प्रसन्न चित्तानेती* *अशी खुलुन यावी..* *हा दिवस तुम्हाला* *खुप खुप आनंदाचा जावो..* *💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*

131 likes 18 shares
WhatsApp