Back to feed
S
Shaurya Nair Good_Morning · Marathi · Life

*"उत्तर" म्हणजे काय ते, "प्रश्न पडल्या शिवाय" कळत नाही.ll "जबाबदारी" म्हणजे काय हे त्या, "सांभाळल्या शिवाय" कळत नाही.ll* *"काळ" म्हणजे काय हे तो, "निसटून* *गेल्या शिवाय" कळत नाही.ll* *जो फक्त एक वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.ll जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.ll जो* *आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो आणि जी माणसं, माणसं जोडतात,* *तीच आयुष्यात* *यशस्वी होतात.ll* *आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच माझ्यासाठी अनमोल आहे.ll* 🍁⭐ *काळजी घ्या* ⭐🍁 🐾💎🙏💎🐾 💐🌸 *आयुष्य खूप सुंदर आहे* 💐🌸 *शुभ सकाळ *🙏🏼

210 likes 80 shares
WhatsApp