उत्तर सांगा, (२दिवसात.) ..एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा... आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?.. डोके खाजवा, जमले तर कळवा....
190 likes
19 shares