उदया 14 फेब्रूवारी आहे. तेव्हा तरूण तरूणींनी सकाळी लवकर उठा,अंघोळ वैगेरे करून छान स्वत:स तयार करून हातात तूमच्या आवङीची फूले घ्या आणि गणपतीच्या मंदिरात जा.अंगारकी चतुर्थी आहे.असा योग कधीतरीच येतो.😀😀
212 likes
42 shares