Back to feed
S
Sai Kapoor Festival · Marathi · Family

उद्या मी आमच्या बाप्पा सोबत Busy असेन😎😎🙏. म्हणून आजच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो. आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना . गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया😊 धन्यवाद. *आपला* 🙏🙏 🙏 🙏🙏🙏

260 likes 55 shares
WhatsApp