Back to feed
S
Saanvi Singh humor · marathi · humor

उदया संध्याकाळी ६.०० वाजता🎶😆 एडमिन च्या राहत्या घरी पावसाळ्या निमीत्त... 🌂छत्री वाटप होणार आहे ।। तरी सर्व सभासदानी याचा लाभ घेणे।।....... 😁😁😁😄😄😄😜😜😜🙏 ग्रुप मध्ये सर्वात शेवटी ज्याचे नाव आहे, त्याला छत्री भेटणार नाही. 😝😄😃😆😂😝

235 likes 31 shares
WhatsApp