Back to feed
S
Sahil Verma Good_Morning · Marathi · Life

*_"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो,_* *_पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?_* *_तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका....!"_*     ✍🏻  ☄ Good morning and Have a nice day *☄✍🏻

59 likes 20 shares
WhatsApp