Back to feed
N
Nisha Malhotra festival · mixed · festival

उंदिरांची टोळी🐁🐀🐭 ?तलवारी? घेऊन धावत होती, रस्त्यात🐅 वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे? उंदिर 🐭: आईच्या गावात, तिकडे Admin ने गणपती समोरचा मोदक पळवला आणि नाव आमच्या वर आलंय... सगळ्या ग्रुपचिच वाट लावतो???😂😂🤣🤣🚘🚘

96 likes 29 shares
WhatsApp