Back to feed
K
Kavya Singh humor · marathi · humor

उन्हाळ्याचा कहर सुरु एक बाई एकटी स्मशानात एक कबरीवर बसली होती. तिथून जाणाऱ्या हवालदाराने विचारलं. बाई...इथं एकट्या काय करताय? भीती नाही का वाटत? बाई: भीती कसली? आतमध्ये फार उकडत होतं म्हणून बाहेर येऊन बसले. 😃😃😃 हवालदार कोमात आहे. 💀रात्रीस खेळ चाले

243 likes 69 shares
WhatsApp