A
Aarav Kulkarni
humor · marathi · humor
उन्हाळ्याचा कहर सुरु 🌞 एक बाई एकटी स्मशानात एक कबरीवर🌚 बसली होती. तिथून जाणाऱ्या हवालदाराने विचारलं. 🤓 बाई...इथं एकट्या काय करताय? भीती नाही का वाटत? बाई: भीती कसली? आतमध्ये फार उकडत होतं म्हणून बाहेर येऊन बसले. 🙃🤑😵😵🎃👽☠💀 😃😃😃 हवालदार कोमात आहे. 💀
120 likes
42 shares