A
Anika Mishra
humor · marathi · humor
उन्हाळ्यातला भन्नाट जोक😂 मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे? . कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना.. . मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो. . कुल्फीवाला : अरे, पैसे दे की? . . मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा...!🤣🤣🤣
189 likes
14 shares