A
Aditya Singh
humor · marathi · humor
उरात व्हतंय धड़धड़ लाली गालावर आली, अन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली.... . . . . . . . एवढं गाणं गाताच किचन मधून आवाज येतो… . . . . . . . ओ मजनु…. लग्न झालाय लक्ष्यात हाय ना, मराठीत कळत नसल तर इंग्रजीत सांगू का ? 😂😂😂😀😀😀🤔
52 likes
40 shares