S
Sai Sharma
festival · marathi · festival
ऊद्या दसरा आहे. ऊगाच झाडाची पान तोडून सोन म्हणून वाटू नका. आहेत ती झाड सोन्यासारखी जपा. आणी सोनच द्यायचे असेल, तर खर सोनं एक ग्रॅम जरी दिल तरी मला ते एक किलो समान वाटेल. 🙏😜😜😜😜
122 likes
29 shares