ऊन्हात पडणारी सावली ही होते क्षणार्धात नाहीशी. म्हणून ती उमटायचं सोडत नाही. अन् तु असा मूर्तीवंत लिहून टाक तू केलेल्या विचारांची चळवळ. जी साथ देतील निर्भयपणे उभी राहतील. तुच पाहिलेल्या स्वप्नांना खतपाणी देण्यासाठी...! वाळवंटात ही निवडूंग फुलतंच असतं. काटेरी का होईना. एका निष्पाप जीवाला सावली देण्यासाठी...
134 likes
5 shares