Back to feed
N
Navya Iyer humor · mixed · humor

ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चीन च्या बायका- LED Torch, LED lights, fan, TV बनवतात. आणि भारतीय बायका आज तुमच्या पापड्या करु ऊद्या आमच्या कुरडया करायला या. 😝😝😬😬😂😂😂😂♥️ ♥️♥️ *वेडं मन पापड लोणच्यासाठी*♥️

127 likes 22 shares
WhatsApp