Back to feed
N
Nikhil Nair humor · mixed · humor

ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये *चीन च्या बायका* - LED Torch, LED lights, fan, TV बनवतात. आणि *भारतीय बायका*- आज तुमच्या *पापड्या* करु ऊद्या आमच्या *कुरडया* करायला या. 😝😝😬😬😂😂😂😂

213 likes 44 shares
WhatsApp