N
Nisha Yadav
humor · hindi · humor
एका अट्टल दारुड्याला प्रश्र्न विचारला… प्रश्न : तुमचे आवडते कवी कोण? दारुडा – मंगेश पाडगावकर. प्रश्न : अरे वा !!!…. त्यांची कोणती कविता आवडते ? दारुडा : *“झोपाळ्या वाचून झुलायचे”* 🍺🍻🥃🍺🍻🥃 😂 🤣😂
231 likes
36 shares