Back to feed
A
Aadhya Chauhan love · marathi · romantic

एक अधुरी प्रेमकहाणी ❤ एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करतं असतात. ...................... ❤ मुलगी नेहमी त्या मुलाला म्हणतं असते की, माझे ह्रदय हे तुझ्याकडे आहे आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ..................... ❤ आणि एक दिवस ती मुलगी त्या मुलाला म्हणते की, ❤ माझ्या घरच्यांनी माझं लग्न एका ठिकाणी ठरवलं आहे आणि मी त्यांच्या शब्दापुढे कधीचं जाऊ शकत नाही....................... ❤ ते जेथे म्हणतील तेथेचं मी लग्न करणार आहे आणि यापुढे मी तुला कधीचं भेटणार नाही. ................ ❤ मी तुला दिलेले सर्व गिफ्ट परत कर आणि यापुढे मला भेटण्याचा पण प्रयत्न करु नकोस. ................ ❤ नंतर एका आठवड्यानंतर तिचं लग्न होतं. ............... ❤ लग्नानंतर त्या मुलीला एक गिफ्ट मिळते, ❤ ती ते गिफ्ट उघडते व खुप रडते आणि शेवटी बेशुध्द होऊन खाली पडते. ................. ❤ कारण त्या गिफ्ट मध्ये एक काचेचा बाँक्स असतो आणि त्यात त्या मुलाचे रक्ताने भरलेलं ह्रदय असते. .................. त्याच्या बरोबर एक पत्र असते, त्या पत्रात असं लिहिलेले असते की, अगं वेडे तु जाताना सर्व काही घेऊन गेलीस....... पण तुझं ह्रदय मात्र माझ्याकडेचं विसरुन गेली ते तर घे नाही तर लग्नानंतर तुझ्या नवऱ्याला काय देणार? 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 💔 आणि तो प्रेमवेडा तिला संपूर्ण आयुष्य तिला 💔 लग्नाची भेट म्हणून देऊन जातो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 प्रेम कहाणी आवडली तर नक्की कमेन्ट करून सागा........ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

41 likes 90 shares
WhatsApp