Back to feed
N
Nisha Gupta Friendship · Mixed · Friendship

एक अधूरी प्रेमकहानी💕 💕नक्की वाचा फ़क्त 2 मिनिटे लागतील💕 . एका मुलाची आणि मुलीची Fb पेजच्या Status वर Comment मध्ये ओळख झाली, हळू-हळू ते दोघे त्या पेजच्या Chat Post मध्ये रोज गप्पा मारु लागले, पुढे मुलाने मुलीला Frd Requst Send करुन मैत्रीच आमंत्रण दिलं, आणि मुलीने Frd Requst Confirm केली, तिने आपली Frd Requst स्वीकारल्याच Notification पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.. पुढे Inbox मध्ये बोलणे, ओळख पाळख करणे, दिवस रात्र एक- मेकांची आठवण काढणे, सकाळी Gm म्हणण्या पासून ते रात्रभर जागून जागून Gn बोलण्या पर्यन्त, असे रोजचेच सुरु झाले, तो दिवसातून दहा-दहा वेळा तिच्या Msg ची वाट पहायचा, आणि जूने Msg वाचून एकटाच हसायचा मग पुढे एक गोड प्रेम- कथा सुरु झाली, दोघे ही एकमेकाच्या प्रेमात पडले, क्षणाच विलंब न करता त्याने तिला प्रपोज केले, तिने होकार दिला त्यांच्यात सर्व काही ठीक चालू होते, दोघेही खुप खुश होते.. मुलीचे त्याच्या व्यतिरिक्त Fb वर काही मित्र अजून होते, त्यांच्या पैकीच कोणीतरी म्हटले की तो मुलगा खुप वाईट आहे, त्याच्या सोबत बोलू नकोस, पण मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, आणि ती त्याच्यावर पहील्या पेक्षा जास्त प्रेम करायला लागली, काही दिवसा नंतर मुलीच्या मनात नको-नको ते गैरसमज निर्माण झाले, आणि हाच गैरसमज हळू-हळू तिच त्याच्यावरचं प्रेम कमी करायला कारणीभुत ठरला.. पुढे ती त्याला Ignor करु लागली, ना कधी त्याच्याशी बोलायची, ना कधी त्याचा Call उचलायचा, ना कधी त्याच्या Msgला Reply करायची आणि कधी Chat करताना, त्याने तिला एक मिनिटांनी Reply केला की ती नवनविन गैरसमज करुन घ्यायची, तो खोटारडा धोकेबाज आहे असे समजायची पण, तिने त्याला कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, तरी ही तो तिलाच सर्व मानायचा, तिचं सर्व काही ऐकायचा, तिच्याशी बोलायला नको नको ते कारण शोधायचा, पण कोण जाणे नियतीला दुसरेच काही मंजूर होते.. शेवटी नाही नाही म्हणता, एका गोड प्रेम कथेला ब्रेक-अप नावाचे ग्रहण लागले, पुढे हळू-हळू ती मुलगी दुस-या मुलाच्या प्रेमात पडली तिने पहील्या प्रियकराला Fb वर Block करुन प्रेमाचे नाते तोडून टाकले.. मुलाला ही गोष्ट मान्य नव्हतीच, तो अक्षरशा पुर्णपणे उध्वस्त झाला होता.. पण तो आता काहीच करु शकत नव्हता, कारण...??? एक सोन्यासारखं नातं तुटलं होतं, तो सपशेल हारला होता. शेवटी त्याने स्वतःला कसं बसं सावरत, Fb न वापरण्याचा निर्णय घेतला व त्याच Fb खातं Delete करुन टाकलं.. पण ती आजही आयुष्यात खुश नाही. तिचं दुसरं प्रेम ही खोटं ठरलयं आता ती खुप एकटी पडलीय, ती आजही त्या मुलाला Fb वर शोधत असते त्याची आठवण काढून रडत राहते, तो परतण्याची नेहमी वाट पाहते.. पण तो मुलगा Fb च मायावी जग सोडून खुप दूर निघून गेला आहे, तो आता त्याच्या एकटे- पणाच्या जगात..

106 likes 30 shares
WhatsApp