Back to feed
A
Aadhya Yadav Patriotic · Mixed · Patriotic

एक आई आपल्या ६ वर्षाच्या मुलाला मारत असताना बोलते-."नालायक" तू खालच्या जातीच्या लोकांच्या घरातील भाकर खाल्लीस..😡 😡 तू खालच्या जातीचा झाला आहेस.. तू आपला धर्म भ्रष्ट केलास.. आता काय होईल रे देवा..?.. मुलाचे प्रेमळ उत्तर - आई मी तर एकदाच त्यांच्या घरची भाकर खाल्ली..तर मी खालच्या जातीचा झालो..पण ते लोक तर आपल्या घरची उरलेली भाकर वर्षांपासून खात आले...मग ते लोक मोठ्या जातीचे का नाही झाले..?? 😔😔❤Today"s Best Post❤ विचार बदला…देश बदलेल

155 likes 71 shares
WhatsApp