S
Sara Pawar
good_morning · mixed · good_morning
🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽 *एका आठवड्याचे "सात" वार असतात.* *"आठवा" वार आहे "परिवार";* *तो ठिक असेल तर सातही* *वार* *"सुखाचे" *जातील* *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,* *आयुष्य एका ओळीसारखं असतं,* *प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण* *मैत्री असते ती वर्तुळासारखी,* *ज्याला कधीच शेवट नसतो* *वेळ,* *सत्ता,* *संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव*, *समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात* 👆🏻💝✨🌿🌹🌿 ✨✨✨✨✨✨ 🌻शुभ सकाळ🌻 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
182 likes
82 shares