Back to feed
A
Ayaan Kulkarni Good_Morning · Marathi · Life

एका आठवड्याचे "सात" वार असतात."आठवा" वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार "सुखाचे" जातील !! "जन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो..! " वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!! 🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿 🌸••||शुभ सकाळ||••🌸 🌾सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ|🌾

214 likes 72 shares
WhatsApp