S
Saanvi Kumar
Good_Morning · Marathi · Life
*एका आठवड्याचे "सात" वार असतात."आठवा" वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार "सुखाचे" जातील !!* *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,* *आयुष्य एका ओळीसारखं असतं,* *प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण* *मैत्री असते ती वर्तुळासारखी,* *ज्याला कधीच शेवट नसतो..!"* *वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!!* 🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿 🌸•• *||शुभ सकाळ||*••🌸 🌾 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌾
28 likes
16 shares