S
Shaurya Singh
humor · marathi · humor
एक इंजिनियर होता त्याच्या घरात खुप मच्छर झाले.. . त्याने परेशान होऊन मच्छरदानी लावली.. . . आता भानगड अशी झाली कि... . . भाऊच्या मच्छरदानीला एक छेद होता😜😜 . त्यातून मच्छर यायचे आनि त्याला चावायचे.. . . आनि भाऊला सिलाई पन येत नव्हती.. . आता करायच तरी काय?? . . शेवटी त्या इंजिनीयर नी डोक लावून एक उपाय शोधून काढलाच😊😊 . . भाऊनी त्या "छेदा" समोर दूसरा छेद केला..😜😜 . आनि एक छोटा पाइप घेऊन आला.. केला मच्छरदानीच्या आरपार . मग काय?? . . . . . . आता मच्छर एका छेदातून येतात आनि दूसर्या छेदातून बाहेर जातात😃😃 . . बोलो इंजिनीयर बिरादरी कि जय 😂😂😂😂
173 likes
2 shares