Back to feed
V
Vivaan Reddy humor · marathi · humor

एका उद्योगपतीने एक प्राणी संग्रहालय सुरू केले. त्यासाठी प्रवेश फी रू. 50 .ठेवली. पण कुणीही आले नाही. मग ती रू 40. केली. कुणीही आले नाही. मग रू 20 केली तरीही कुणी आले नाही. नंतर त्यांनी *सर्वांना प्रवेश मोफत केला.* तेव्हा मात्र तेथे *हाऊस फुल्ल गर्दी झाली.* यावेळी त्या *उद्योगपतीने गेट बंद केले आणी सिंहाला मोकळे सोडले.* सर्वत्र धावपळ उडाली. *मग त्याने बाहेर जाण्यासाठी रू. 400 तिकीट लावले*😁 😂😂😂😂 *रिलायन्स जीओ*

235 likes 22 shares
WhatsApp