S
Sai Pawar
friendship · marathi · friendship
एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो.., . . हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस ? , किती जोशात नाचतोयस....!!! ... . . . . . . उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्यालग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो"
206 likes
61 shares