I
Ishaan Chauhan
Good_Morning · Marathi · Life
*एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तीच्या योग्य वेळी येणार्या उपयोगावर असते.* *🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹*
259 likes
65 shares