Back to feed
A
Aarav Singh humor · marathi · humor

*एक करोडचा प्रश्न*😆 "बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम" ? *गण्याचे पाच करोडचे उत्तर* "बायको स्वतःची असेल तर सेवा व दुसर्‍याची असेल तर प्रेम 😝😝😝😝😝😝😂🤣

179 likes 66 shares
WhatsApp