D
Dhruv Das
humor · marathi · humor
एका कार्यक्रमात नवऱ्याला एक प्रश्न विचारला, *तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण झालं..* आणि *तिने तुमच्याशी बोलणं बंद केले तर तुम्ही काय करता????* 😁😁😁😁 *मी सरळ किचन मध्ये जातो..* आणि *सर्व बरण्यांची झाकणं घट्ट बंद करून येतो..* थोड्या वेळाने आवाज येतो.. *अहो, त्या बिछान्यावर लोळत काय पडलात..* *इकडे या हे बघा,* *ह्या बरणीचे झाकणं उघडत नाही आहे.....* 😀😀😀😀😀😀😀😀
132 likes
46 shares