Back to feed
S
Sai Das humor · marathi · humor

एक कार्यक्रमात स्पर्धा होती . शर्त होती की आनंदाचे तीन शब्द लिहा . सगळे पुस्तक चाळू लागले . मी फक्त लिहिले : बायको माहेरी गेलीय .. काय सांगू भावांनो, आयोजनकर्त्यांनी स्टेजपर्यंत उचलून नेलं . सन्मान केला . आज वाजत गाजत घरापर्यंत नेऊन सोडलं . आता काय चार दिवस झाले घराबाहेर आहे . 😆😆😆🤣🤣😂😂

170 likes 85 shares
WhatsApp