I
Ira Bhat
humor · mixed · humor
एक कॉलेज ची *मुलगी* विचारते..? 👰 मुलगी : १ दिवसात किती वेळा *पान* खातोस ? मुलगा : दिवसातुन *चार पाच* वेळा, मुलगी : एका पानाचे किती रूपये..? मुलगा : फार नाही *20* rs रूपये पाच पानाचे *100* रूपये फक्त. मुलगी : कधी पासुन खातोस? मुलगा : शाळेत असल्या पासुन, मुलगी : आज पर्यत पान खाण्यात जेवढे पैसे खर्च केलेस तेवढ्या पैशात ती समोर दिसते ती *BMW* गाडी तुझी असती. मुलगा :तु पान खाती का? मुलगी :नाहि. मुलगा :मग काय ती *BMW*🚘 तुझी आहे ? मुलगी :नाहि. मुलगा : माकडतोंडे... हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा, ती *BMW* माझीच आहे.. "चल बस * तुला दाखवतो वाडा * . **..🔪🔪👊😎 नाद करायचा नाही पोरांचा 🔪🔪🔪🔪🔪 *एक पाय तळ्यात .. एक पाय मळ्यात ... आणी पोरांचा नाद केला तर हात पाय गळ्यात* .... 👊👊 😎 😀😀👑👉💗🐱
69 likes
16 shares