M
Myra Joshi
humor · hindi · humor
एका क्लासची जाहिरात होती... "एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. स्त्रियांना ५०% सवलत." गण्याने विचारले, "स्त्रियांना ५०% सवलत ? स्त्रीपुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव का ?"🤔🤔🤔🤔 क्लासवाले म्हणाले, "कारण स्त्रिया फाडफाड आधीपासूनच बोलत असतात. ........😂😂 त्यांना फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं." 😁😆😝😝😝
33 likes
42 shares