Back to feed
V
Vivaan Kumar humor · hindi · humor

एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं. शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, "ओ महाशय काही कविता सांगता की नुसती कॅसेटच बदलत राहाता."

97 likes 1 shares
WhatsApp