J
Jiya Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
एक क्षण पुरेसा असतो, आयुष्यतले सुख समजून घ्यायला, पण मिळालेल्या आयुष्याची कधी किंमत नसते..... नेहमी असते तक्रार... मिळालेल्या सुखद क्षणांची खुशी नसते... सगळे काही मिळाले तरी... आयुष्यात प्रत्येक वेळी कशाची ना कशाची कमी भासते... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
50 likes
13 shares