A
Arjun Iyer
humor · marathi · humor
एक कासव गोगलगायीला थप्पड मारून ""पळून"" जातं. गोगलगाय पोलिस स्टेशनमध्ये जाते. पोलिस विचारतो, ""नेमकं काय झालं सांगाल का?"" गोगलगाय : सगळी घटना एवढ्या वेगाने घडली की काही कळलंच नाही! 😜😜😜😜😜😜😜
117 likes
3 shares