M
Manav Reddy
humor · marathi · humor
एक कासव गोगलगायीला थप्पड मारून ""पळून"" जातं. गोगलगाय पोलिस स्टेशनमध्ये जाते. पोलिस विचारतो, ""नेमकं काय झालं सांगाल का?"" गोगलगाय : सगळी घटना एवढ्या वेगाने घडली की काही कळलंच नाही! 😗 😃😃😃😁😀😀😅😄😄
94 likes
25 shares