N
Navya Das
humor · marathi · humor
एक खूप देखणी 👩 मूलगी जेव्हा जेव्हा बँकेत जायची तेव्हा तेव्हा कॅशियर इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, " चेक आला रे " एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला, नेहमी प्रमाणे कॅशियर ओरडला, " चेक आला रे " मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, " पण काही ऊपयोग नाही रे. ...... क्राॅस चेक आहे फक्त खात्यातच वटनार .😂😂 👦कॅशियर खुर्चीवरून खाली पडला 😂😂😂😂😂
16 likes
67 shares