R
Rudra Rao
humor · mixed · humor
एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा बॅन्केत जायची तेव्हा तेव्हा कॅशियर इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, " चेक आला रे " एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला, नेहमी प्रमाणे कॅशियर ओरडला, " चेक आला रे " मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, " पण " Clear " Zhalay रे .........! 😝😜😝😜😝😜😝😜😝😜
25 likes
37 shares