Back to feed
N
Navya Joshi spiritual · marathi · spiritual

एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते…. “अगं ए बाई..हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण?” . . . . . सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते…. ती लगेच म्हणते, “अरे देवा! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय….!!

124 likes 85 shares
WhatsApp