P
Prisha Joshi
spiritual · marathi · spiritual
एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते.... "अगं ए बाई..हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण?" . . . . . सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते.... ती लगेच म्हणते, "अरे देवा! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय....!! 😜😜😜😜😜😜
121 likes
84 shares