R
Reyansh Bose
humor · marathi · humor
एक गुजराती मारवाड़ी माणसाला विहीर विकतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुजराती मारवाड़ी माणसाला भेटतो व सांगतो की मी माझी फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, तुला पाणी हवे असल्यास पाण्याची किंमत मोजावी लागेल. यावर मारवाड़ी म्हणतो की अहो मीच तुम्हाला भेटणार होतो माझ्या विहिरीत जे तुमचे पाणी आहे ते दोन दिवसात काढून घ्या नाहीतर तुम्हाला पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल. 😁😁😁😁😁😁😁
236 likes
82 shares